Surprise Me!

Sanjay Raut Granted Bail | ठाकरे गटासाठी मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर | Uddhav Thackarey

2022-11-09 5 Dailymotion

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.<br /><br />#UddhavThackeray #SanjayRaut #Bail #BhaskarJadhav #Shivsena #PatraChawlLandScam #HDIL #MHADA #Goregaon #HWNewsMarathi

Buy Now on CodeCanyon